गुप्तहेर कथा म्हटलं कि ढीशॉव .. ढीशॉव ,फायटिंग, खून , जबरदस्त पाठलाग , मारामाऱ्या नि विनोदाचं वावडं . टॉवेल वर फारतर पळणारा राजनेंद्रनाथ, अँटिहिरो नॉव्हेलचं मराठीला तसं वावडेच ,पण तरीही गुंतागुंतीची कथानकं, जीनिव्हाची चक्कर ऐकली तर कुठे बिघडतं ?या कादंबरीत , हिरोही नाही आणि हिरोईनही नाही, आहे तो फक्त , पाकिस्तानचा अणुबॉम्ब ,आणि आपल्याच गुप्ताहराला पराभूत करायला लावणारे पंतप्रधान. हे सर्व कशासाठी तर , पाकिस्तानी अणुबॉम्ब यशस्वी व्हावा म्हणून .
© 2020 Storyside IN (كتاب صوتي): 9789369313006
تاريخ النشر
كتاب صوتي: 28 ديسمبر 2020
أكثر من 200000 عنوان
وضع الأطفال (بيئة آمنة للأطفال)
تنزيل الكتب للوصول إليها دون الاتصال بالإنترنت
الإلغاء في أي وقت