4.2
3 of 3
أدب الجريمة
मुंबई शहरात झालेल्या एकापाठोपाठ एक तीन भयानक हत्या! रामशरण उपाध्याय, मौलाना सदाकत हुसेन आणि फादर फ्रेडरिक गोम्स हे बळी प्रत्येक मृतदेहावर लिहीलेलं असतं मी एक नास्तिक | या विचित्र हत्या सुपरिंटेंडेंट ऑफ पोलीस रक्षिता रंगनाथन आणि डिटेक्टीव्ह विश्वजीत भार्गव यांना चक्रावून सोडतात. काय असतं या खुनामागचं रहस्य ? हे खून करणारा कुणी नास्तिक सायकोपाथ व्यक्ती असतो की या खुनामागचं सत्य वेगळंच असतं ? सतत् उत्सुकता वाढवणारी, वेगवेगळी वळणे आणि कलाटण्या असणारी आणि मती गुंग करुन सोडणारी ही उत्कंठावर्धक रहस्य कादंबरी आपल्या समोर पेश करीत आहोत ३ भागात .... अभिवाचन शीतल जोशी आणि अभिषेक शालू ऐका भाग ३ ...
© 2024 Zankar (دفتر الصوت ): 9789389514858
تاريخ الإصدار
دفتر الصوت : 8 يناير 2024

خطوة إلى عالم لا حدود له من القصص
التقييم الإجمالي استنادًا إلى تقييمات :reviewالعد
يخطف الأنفاس
مذهل
متوقع
قم بتنزيل التطبيق للانضمام إلى المحادثة وإضافة مراجعات.
عربي
الإمارات العربية المتحدة