أدب الجريمة
शिला नायर आणि तिच्यासारख्याच अठ्ठावीस स्त्रियांचे खून झाले होते आणि त्यातली प्रत्येक स्त्री नुकतीच लग्न झालेली किंवा लग्न ठरलेली होती . प्रत्येक केसचा धागा मात्र समानच ! त्यांच्यावर पाशवी बलात्कार करून त्याचा खून करण्यात आला होता......... मंदारने हि जबाबदारी तर स्वीकारली आहे पण तो खुन्याला शोधण्यासाठी कोणत्या खेळीचा अवलंब करणार ? शिला नायरला न्याय मिळेल का ? खुनामागे भूतकाळाचं रहस्य तर दडलं नसेल ना ? ऐका ...... एक नवीन मंदार कथा ....... "पाशवी" , सागर कदम यांच्या आवाजात
© 2026 Saakar E-Pustak (كتاب صوتي): 9789395648325
تاريخ النشر
كتاب صوتي: 22 يونيو 2026
أكثر من 200000 عنوان
وضع الأطفال (بيئة آمنة للأطفال)
تنزيل الكتب للوصول إليها دون الاتصال بالإنترنت
الإلغاء في أي وقت