أدب الجريمة
कॉलेजच्या आवारातून बाहेर पडताना एकदाच त्याच्या डोळ्यातून खळकन अश्रू ओघळले , आणि त्या अश्रूंच्या थेंबासोबतच बाहेर पडलं होतं ! त्याच्या मनातलं भोळेपण ...... भाबडेपण..... हळवेपण ....... सगळं .......अगदी सगळं..... कॉलेजमधली एक गम्मत… आणि त्यातून जन्मलेली मृत्यूची साखळी….... कुणाला स्वप्नात देखील खरे वाटले नसते , पण हे घडले होते, आता पुढचा नंबर होता डॉ. बंकिमचा...... मंदार या सगळ्याचा शोध कसा लावणार ? "तो" हा आहे तरी कोण ? डॉ. बंकिमचे प्राण वाचवण्यात मंदार यशस्वी ठरणार का ? मंदार कोणत्या क्लुप्त्या काढून सावजाचा शोध घेणार ? ऐका , "तो " सागर कदम यांच्या आवाजात......
© 2026 Saakar E-Pustak (كتاب صوتي): 9789395648240
تاريخ النشر
كتاب صوتي: 27 أبريل 2026
أكثر من 200000 عنوان
وضع الأطفال (بيئة آمنة للأطفال)
تنزيل الكتب للوصول إليها دون الاتصال بالإنترنت
الإلغاء في أي وقت