7 of 8
كتب واقعية
फिजिक्स, केमिस्ट्री आणि कविता ☺️ लहानपणापासून तिला विज्ञानात रुची होती, तिला ते सहज सोपं वाटे, तसंच गणितही. विज्ञान तिला नुसतं सोपं वाटे एवढंच नाही तर ती ते आपल्या दैनंदिन जगण्यात apply करून बघण्याचा प्रयत्न करत असे. पृथ्वी स्वतःभोवती फिरते आणि सूर्याभोवती फिरते हे तिला कळलं तशी ती म्हणाली, म्हणजे सगळे दिवस सारखेच! आपण आपल्या सोयीसाठी रविवार म्हणतो आणि सुट्टी घेतो! लहानपणी जडलेली ही आवड आणि दृष्टी तिनं पुढपर्यंत जोपासली आणि फिजिक्स मध्ये phd करून आज ती NCL येथे प्रिन्सिपल साइंटिस्ट म्हणून काम करते आहे. वाढीव कार्बन चा प्रश्न किंवा इंधन पर्याय यासारखे महत्त्वाचे प्रश्न हाताळते आहे. हे करत असताना स्वयंपाक घरातल्या उर्जेकडे जाणीवपूर्वक लक्ष देते आहे. भेटूया इकोफिलिया च्या पुढच्या भागात डॉ कविता जोशी यांना.
© 2023 Zankar (دفتر الصوت ): 9789390793792
تاريخ الإصدار
دفتر الصوت : 15 أغسطس 2023

خطوة إلى عالم لا حدود له من القصص
لا توجد تعليقات بعد
قم بتنزيل التطبيق للانضمام إلى المحادثة وإضافة مراجعات.
عربي
الإمارات العربية المتحدة