خطوة إلى عالم لا حدود له من القصص
4.5
كتب واقعية
नाटक हाच आपला आता व्यवसाय हे कधी ठरवलं? निर्माता होण्याचं धाडस का आणि कधी करावंसं वाटलं? एका लग्नाची पुढची गोष्ट या नाटकासाठी ॲड करायची का ठरवली, जे आधी कधीच झालं नव्हतं. नाटक हे प्रॉडक्ट म्हणून का बघता? लोकांना नाटक नाही आवडलं तर त्यांची रिऍक्शन काय असते? एखादं नाटक चालणार हे कसं ठरवता? सिनेमा सोडून नाटकतच राहायचं का ठरवलं? इतके हजारो प्रयोग करून तोच तोच प्रयोग करण्याचा कंटाळा नाही येत का? विनोदी नाटक सोडून बाकी नाटकं का करत नाही? कलेची सेवा आणि व्यवसाय यातला समतोल कसा सांभाळता येतो? आजकालच्या मुलांना नाटकाची आवड नाही ही चूक मुलांची की पालकांची? नाटकांचे जास्त प्रयोग हे मुंबई - पुण्यातच का होतात? कोरोनानंतर नाटक बदलेल? स्वछ बोलता येत असेल तरंच मराठी इंडस्ट्री मधले अनेक दरवाजे उघडतील?
प्रख्यात अभिनेता आणि निर्माता प्रशांत दामले यांची एक्सक्लुसिव्ह मुलाखत.
تاريخ الإصدار
دفتر الصوت : 5 أغسطس 2021
الوسوم
أكثر من 200000 عنوان
وضع الأطفال (بيئة آمنة للأطفال)
تنزيل الكتب للوصول إليها دون الاتصال بالإنترنت
الإلغاء في أي وقت
قصص لكل المناسبات.
حساب واحد
حساب بلا حدود
1 حساب
استماع بلا حدود
إلغاء في أي وقت
قصص لكل المناسبات.
حساب واحد
حساب بلا حدود
1 حساب
استماع بلا حدود
إلغاء في أي وقت
قصص لكل المناسبات.
حساب واحد
حساب بلا حدود
1 حساب
استماع بلا حدود
إلغاء في أي وقت
عربي
الإمارات العربية المتحدة