स्टोरीटेल सादर करीत आहे झंकार स्टुडियोजच्या सौजन्याने नवीन ऑडिओबुक " प्रतिशोध आणि इतर कथा ! मराठीतील सुप्रसिद्ध कथाकार सर्वोत्तम सताळकर यांच्या या कथा निवेदिका शीतल जोशी यांनी सादर केल्या आहेत. या कथांमध्ये रहस्य, औद्योगिक राजकारण, आधुनिक जीवनातले दुभंगलेपण, आणि नातेसंबंध यांचे रंग भरले आहेत. सुरुवातीपासून शेवटपर्यंत अर्थपूर्ण आशय आणि प्रवाही निवेदन यामुळे या कथा श्रोत्यांना खिळवून ठेवतील. या कथा मनोरंजनाबरोबर श्रोत्यांना उच्च प्रकारचा बौद्धिक आनंदही देतील. तर सादर आहे स्टोरीटेलचा नवीन कथासंग्रह " प्रतिशोध आणि इतर कथा" !! © Sarvottam Satalkar
© 2021 Zankar (كتاب صوتي): 9789390793945
تاريخ النشر
كتاب صوتي: 15 أكتوبر 2021
أكثر من 200000 عنوان
وضع الأطفال (بيئة آمنة للأطفال)
تنزيل الكتب للوصول إليها دون الاتصال بالإنترنت
الإلغاء في أي وقت