डिटेक्टिव्ह परशुरामकडे एक क्लायंट आलाय. तो म्हणतोय, त्याच्या पत्नीचे बाहेर अफेअर असल्याचा त्याला संशय आहे. आधीच मर्डर केस येत नाही म्हणून हताश झालेला परशुराम, मिळणाऱ्या भरभक्कम रकमेपोटी केस स्वीकारतो. सोशल मिडीयाच्या माध्यामतून एक एक लिंक उघडत जाते आणि समोर येते एक विलक्षण माहिती. काय असते ती? ऐकू या, ‘परशुरामची डायरी’ मालिकेत, योगेश दशरथ लिखित कथा ‘थोडेसे अतिप्रेम’, सम्राट शिरवळकरच्या आवाजात, स्टोरीटेल मराठीवर.
المترجمون : Samrat Shirvalkar
تاريخ الإصدار
دفتر الصوت : 26 أغسطس 2022

خطوة إلى عالم لا حدود له من القصص
التقييم الإجمالي استنادًا إلى تقييمات :reviewالعد
ممل
مضحك
دافيء
قم بتنزيل التطبيق للانضمام إلى المحادثة وإضافة مراجعات.
عربي
الإمارات العربية المتحدة