3.8
كتب واقعية
आयुष्य बदलवणा-या संधी नेहमीच आपल्या जवळून जात असतात. आपल्या संभाव्य जोडीदाराशी भेट होण्याची संधी, नविन करीयर खुलं करणारं एखादं विधान, अशा निसटत्या क्षणांकडे आपल्या बेभान आयुष्यात सहजपणे दुर्लक्ष केलं जातं किंवा त्यांना पार फेटाळून लावलं जातं आणि मनातून साफ काढून टाकलं जातं. पण योग्य मदतीच्या आधारे आपण या क्षणांना आपल्या मनात कसं ओळखायचं, पकडून ठेवायचं आणि या क्षणांचं टिकावू बदलात कसं रूपांतर करायचं याचं योग्य प्रशिक्षण देऊ शकतो. आपल्या मेंदूला अधिक परिणामकारक आणि अनुकूल बनवण्याच्या विज्ञानाचा अभ्यास करून आपल्या आयुष्याला हवा तसा आकार देण्याचं प्रशिक्षण देणारं हे पुस्तक म्हणूनच प्रभावी आहे.
© 2023 Storyside IN (كتاب صوتي): 9789353816704
تاريخ النشر
كتاب صوتي: 19 أغسطس 2023
أكثر من 200000 عنوان
وضع الأطفال (بيئة آمنة للأطفال)
تنزيل الكتب للوصول إليها دون الاتصال بالإنترنت
الإلغاء في أي وقت