4.3
2 من 10
الإدارة والأعمال
टाईम मॅनेजमेंट - आपल्यापैकी अनेकजण घड्याळाचा उपयोग वेळ 'पाळण्यासाठी' न करता वेळ 'टाळण्यासाठी' करतात. त्यामुळे कुठलंच काम वेळच्या वेळी होत नाही की कुठल्याही ठिकाणी वेळेवर पोचता येत नाही. प्रत्येक वेळी उशीर झाला की 'उद्या नक्की वेळेत आवरायचं' असं ठरवलं जातं पण प्रत्यक्षात मात्र रोजचा उशीर चुकत नाही! प्रत्येकाच्या दिवसाला चोवीस तासच असतात तरीही काही माणसं त्यांच्याकडे असलेल्या वेळात अमाप काम करू शकतात तर काही जणांना रोजची कामं संपवायला सुद्धा ओव्हर टाईम करावा लागतो! आपल्या हातात असलेला वेळ नीट कसा वापरायचा यासाठी वेळेच्या नियोजनाचे हिट फंडे सांगणारा पॉडकास्ट!
© 2018 Storytel Original IN (كتاب صوتي): 9789388286534
تاريخ النشر
كتاب صوتي: 9 سبتمبر 2018
أكثر من 200000 عنوان
وضع الأطفال (بيئة آمنة للأطفال)
تنزيل الكتب للوصول إليها دون الاتصال بالإنترنت
الإلغاء في أي وقت