Khaadi खाडी - Shabdaphule शब्दफुले - EP.59 - Writer - Milind Geeta-Ramdas, Voice - Sujata S.
असं म्हणतात की श्रद्धा आणि अंधश्रद्धा यात अस्पष्ट अशी रेषा असते. पूर्वीपासून चालत आलेल्या परंपरा मनाचा ठाव घेऊन ही अस्पष्ट रेषा आपण कधी ओलांडतो हे कळणं कठीण होतं. आपल्या अवचेतन मनामध्ये असलेली भीती,असुरक्षितता आणि श्रद्धा यांची सांगड घालता घालता श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामध्ये गफलत होते. असाच किस्सा आपण ऐकणार आहोत शब्दफुले च्या 59 व्या भागात. Music :- audionautics.com. Mixkit.com
Writer's link:- https://pratilipi.page.link/fzBD13nTXr266ffp7
******* आम्हाला साहित्य पाठवण्यासाठी सम्पर्क - Email :- shabdaphule@gmail.com
*******
YouTube https://youtube.com/channel/UC3ps-4iWCrJFYWQdGaQH0hQ
*******
Insta link:- https://www.instagram.com/invites/contact/?i=1rdzuo05d1g2l&utm_content=i0romv6
********
Facebook:-https://www.facebook.com/Shabdaphule-शब्दफुलें-105334098166426/
*********
خطوة إلى عالم لا حدود له من القصص
عربي
الإمارات العربية المتحدة