बलात्कार व त्याचे परिणाम पीडिते सोबत कुटुंबीयांनाही भोगावे लागतात. अशा गुन्हयात योग्य न्याय मिळणं कठीणच. बलात्कारसमयी न्याय मिळण्यासाठी स्त्रीकडे एक नैसर्गिक शस्त्र निर्माण होण्याची जबरदस्त संकल्पना ह्या कथेत लेखिकेने मांडली आहे. ऐकुया सुनिता तांबे लिखित उत्तम कल्पनाविष्कार असलेली पारितोषिक विजेती कथा शब्दफुले च्या 60व्या भागात.
Music :- audionautics.com. Mixkit.com
आम्हाला साहित्य पाठवण्यासाठी सम्पर्क - Email :- shabdaphule@gmail.com
******
YouTube https://youtube.com/channel/UC3ps-4iWCrJFYWQdGaQH0hQ
*******
Insta link:- https://www.instagram.com/invites/contact/?i=1rdzuo05d1g2l&utm_content=i0romv6
********
Facebook:-https://www.facebook.com/Shabdaphule-शब्दफुलें-105334098166426/
*********
خطوة إلى عالم لا حدود له من القصص
عربي
الإمارات العربية المتحدة