31: ... म्हणून `माया महा ठगनी..` ची रसिकांना भुरळ!

4 التقييمات
0
Episode
31 of 541
المدة
48دقيقة
اللغة
اللغة المراثية
التنسيق
الفئة
كتب واقعية

आर्टिफिशिअल इंटेलिजन्सवर आधारित मराठीतील पहिले ऑडिओबुक `माया महा ठगनी..` स्टोरीटेलवर धुमाकूळ घालते आहे. मराठी रसिकांना हा विषय, त्यातली पात्रं, त्यात दडलेलं रहस्य का आकर्षित करीत आहे, हे जाणून घेण्यासाठी स्टोरीटेल कट्ट्यावर एक झकास मैफल रंगली. त्यात सहभागी झाले `माया महा ठगनी`चे लेखक संवेद गळेगावकर, ज्यांच्या आवाजातून ही कथा रसिकांपुढे आली त्या अभिनेत्री लीना भागवत आणि तरुण वाचक-श्रोत्यांचा प्रतिनिधी प्रसाद फाटक. या उत्स्फूर्त गप्पांमधून पुढे येतात या श्राव्य साहित्यकृतीत दडलेले अनेक पैलू आणि त्यांच्यामागच्या रंजक आठवणी.

आपण स्टोरीटेलवर ही गोष्ट ऐकली नसेल तर आजच ऐका [माया महा ठगनी](https://bit.ly/2BWNkDQ).

मराठी रसिकांसाठी स्टोरीटेलची खास ऑफर. आता पुढील लिंकवर क्लिक करुन साईन-अप व्हा आणि स्टोरीटेलवरील हजारो गोष्टींचा अमर्यादित आस्वाद घ्या...३० दिवस अगदी मोफत. [स्टोरीटेल मराठी ऑफर](http://storytel.com/marathi)


الاستماع والقراءة

خطوة إلى عالم لا حدود له من القصص

  • اقرأ واستمع إلى ما تريده
  • أكثر من مليون عنوان
  • العناوين الحصرية + أصول القصة
  • 14 يوم تجربة مجانية، ثم 9.99 يورو في الشهر
  • من السهل الإلغاء في أي وقت
اشترك الآن
Details page - Device banner - 894x1036

ملفات صوتية أخرى قد تحب ...