Daastan-E-IslamDaastan-E-Islam
विज्ञान आणि अध्यात्म यांचा खूप जवळचा संबंध आहे. आजच्या भौतिक जगात विज्ञानाने खूप प्रगती केली आहे. विज्ञानाच्या शोधामुळे प्राप्त झालेल्या गोष्टींचा अनुभव आपण प्रत्यक्ष घेऊ शकतो. तसा देव आपणास प्रत्यक्ष दिसत नाही. त्याची कृपा प्राप्त झाली असा विश्वासच आपणास ठेवावा लागतो. तो कितपत खरा आहे, अशी शंका आपल्या मनात निर्माण होऊ शकते. अशा वेळी देवाला मानावे की न मानावे? देव मोठा की विज्ञान मोठे? अशा सर्व शंकांचे निरसन परमपूज्य श्री सद्गुरुदास महाराज यांनी केले आहे.
Astu lugude lõputusse maailma
Eesti
Eesti