आजच्या फेसबुक, व्हाट्सअप च्या जमान्यात संवेदनशील, सृजनशील व्यक्तीची निखळ मैत्री लाभणे हा दुर्लभ योगायोगच. वास्तववादी जगात अशी व्यक्ती जेव्हा भेटते, तेव्हा ती दूर होऊ नये असे वाटणे अगदी साहजिक असते. एक कळी... कोणीतरी व्यक्ती आयुष्यात एकदाच भेटते आणि कायमचा चटका लावून जाते. जेंव्हा जेंव्हा रंग दिसतात, चित्रं दिसतात त्या वेळी आठवते, तिचं रंगहीन आयुष्य आणि डोळ्याच्या पाण्यात भिजून धूसर होतं गेलेली तिची आठवण... शब्दफुलें च्या 30 व्या भागात ऐका, दत्ता जोशी यांच्या सरल लेखणीतून उतरलेली हृदयस्पर्शी कथा, सुजाताच्या आवाजात. साहित्य पाठवण्यासाठी व Voice over कामासाठी सम्पर्क - Email :- shabdaphule@gmail.com **** Writer's link:- https://marathi.pratilipi.com/user/0u9m406276?utm_source=android&utm_campaign=authorprofile_share ******* Web/links of the podcasts mentioned in this episode :- Inspiration Katta & Cementing.. - https://mipodcaster.com/ Raising Superheroes - https://linktr.ee/raisingsuperheroes ******* Shabdaphule YouTube https://youtube.com/channel/UC3ps-4iWCrJFYWQdGaQH0hQ Music audionautics.com. Mixkit.com
Step into an infinite world of stories
English
India