FC PopCornFilm Companion
या भागात मुक्काम पोस्ट मनोरंजन च्या सूत्रधार लेखिका-दिग्दर्शिका रीमा अमरापुरकर यांच्यासोबत भेटत आहेत विनोदी लेखक आणि स्टँड-अप कॉमेडियन ऋषिकांत राऊत.
गणपतीत झालेल्या पहिल्या स्टँड-अप शो पासून ते मुंबईत मराठी स्टँड-अपसाठी मिळणाऱ्या अडचणीपर्यंत, हास्यजत्राच्या पडद्यामागच्या आठवणींपासून ते सेन्सॉरशिप आणि प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया यावर तो मनमोकळं बोलतो.
लेखन, नाटक, स्टँड-अप आणि सोशल मीडियाच्या काळात विनोदाची दिशा कशी बदलली आहे, याचा प्रवास ऋषिकांतच्या खास शब्दांत ऐका. हा भाग फक्त हसवणारा नाही तर विचार करायला लावणारा आहे.
Step into an infinite world of stories
English
India