बाबांच्या आठवणी’ या भागात ऐका एक जबरदस्त आणि भावनिक प्रवास — जेव्हा ऑनस्क्रीन स्टारडम घरी येताना चपलांसोबत उतरवली जायची. किंचित गंधर्व, 'भटाला दिली ओसरी' पासून ते 'अर्धसत्य' आणि 'सडके' पर्यंतचा प्रवास. हे केवळ अभिनय नव्हतं, तर समाजाच्या नजरेतील बदलतं चित्र होतं. घरातला सच्चा बाबा आणि बाहेरचा सुपरस्टार यामधली सीमारेषा या भागात अगदी खुसखुशीत किस्स्यांमधून उलगडते. In this emotional and cinematic episode of Babanchya Athavani, we explore the journey of a man who left his stardom at the doorstep. From playing “Kinchit Gandharva” in theatre to becoming a national sensation with Ardha Satya and Sadak, this story reveals how one man balanced his reel and real identities — through funny, awkward, and deeply moving incidents with his family and society. A must-listen for every cinema lover.
Step into an infinite world of stories
English
India