राजकारण महाराष्ट्रातलं असो किंवा देशपातळीवरचं, त्याबद्दल माहिती बातमीदारापर्यंत पोहोचवतो 'तो' सूत्र कोण आहे, यावर त्या बातमीची आणि बातमीदाराची भिस्त असते. मधल्या काळात महाराष्ट्राने सूत्रांची 'पॉवर' चांगलीच अनुभवली... वृत्तवाहिन्यांवर दिसणाऱ्या अनेक बातम्यांमध्ये 'सूत्रांच्या माहितीनुसार...' हा शब्द कॉमन होता. याच पार्श्वभूमीवर, सूत्र कसा निर्माण करावा, तो कसा टिकवावा, आपल्याला हवी ती माहिती कशी मिळवावी अशा अनेक प्रश्नांची उत्तरं दिली आहेत ज्येष्ठ पत्रकार शैलेंद्र परांजपे यांनी त्यांच्या खुमासदार शैलीत!
'Sunday With देशपांडे'चे इतर पॉडकास्ट ऐकण्यासाठी क्लिक करा - https://www.storytel.com/in/en/search-sunday+with+deshpande
सिलेक्ट मराठी सबस्क्राईब करण्यासाठी - https://www.storytel.com/in/en/subscriptions#pricePlans
Step into an infinite world of stories
English
India