30: `ती` मृणाल आणि `ती`ची स्मृतिचित्रे!

30: `ती` मृणाल आणि `ती`ची स्मृतिचित्रे!

4 Ratings
0
Episode
30 of 549
Duration
41min
Language
Marathi
Format
Category
Non-Fiction

मराठीतील लोकप्रिय अभिनेत्री व प्रतिभावंत दिग्दर्शिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मृणाल कुलकर्णींची ओळख एक उत्तम वाचक व भाषा अभ्यासक म्हणूनही आहे. आपल्यातील कलागुणांना साहित्याने कसा आकार दिला इथपासून ते पुढच्या पिढीवर वाचनाचे संस्कार कसे घडविले हे त्यांच्याकडून ऐकणे म्हणजे पर्वणीच. `स्टोरीटेल`वर जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून लक्ष्मीबाई टिळक यांची स्मृतिचित्रे ही अजरामर साहित्यकृती मृणाल कुलकर्णींनी आपल्या अभिवाचनातून रसिक श्रोत्यांसाठी सादर केली आहे. या व अशा अनेक गोष्टींवर मृणाल कुलकर्णी यांच्याशी स्टोरीटेल कट्ट्यावर झालेल्या या मनमोकळ्या गप्पा.

स्मृतिचित्रे ऐकण्यासाठी - [स्मृतिचित्रे](https://bit.ly/2EVgrtc) येथे क्लिक करा

स्टोरीटेल ३० दिवस मोफत ऐकण्यासाठी [येथे क्लिक करा](https://bit.ly/2H5AMyn)


Listen and read

Step into an infinite world of stories

  • Listen and read as much as you want
  • Over 400 000+ titles
  • Bestsellers in 10+ Indian languages
  • Exclusive titles + Storytel Originals
  • Easy to cancel anytime
Subscribe now
Details page - Device banner - 894x1036
Cover for 30: `ती` मृणाल आणि `ती`ची स्मृतिचित्रे!

Other podcasts you might like ...