FC PopCornFilm Companion
तेंडुलकरांनी बाबांना थेट मुख्यमंत्र्यांकडे नेलं! या भागात ऐका बाबांच्या आयुष्यातल्या तीन आधारस्तंभांची गोष्ट – विजय तेंडुलकर, स्मिता पाटील आणि डॉ. श्रीराम लागू. घराची गरज, १७८०० रुपयांची अडचण, आणि नाटकाच्या जगातले अनमोल क्षण — हे सर्व तुमचं मन हेलावून टाकतील.
Vijay Tendulkar took Baba to CM Vasantdada Patil when we had no home. Smita Patil came back to theatre for Baba’s play. Dr. Lagu helped without a word. These aren’t just stories — they’re the legacy of kindness, art, and struggle.
🎭 Babanchya Athavani — आठवणी... पण शिकवण देणाऱ्या!
Step into an infinite world of stories
English
India