KARNYACHE DIWAS KALANYACHE DIWAS

मानसिक आरोग्य क्षेत्रात गेली अनेक वर्षे समाजाभिमुख अविरत कार्य करत, मानसिक आरोग्याचा संदेश पोचवणारे सुप्रसिद्ध मनोविकासतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी, सादर करीत आहेत, अभूतपूर्व अशा कोरोना काळातील दिवसाची रोजनिशी आणि बदललेल्या सवयींकडे पाहण्याचा दृष्टिकोन देणारी ध्वनी स्वरूपातील लेखमाला - 'करण्याचे दिवस, कळण्याचे दिवस'. आता ऐका Storytel वर.