भीष्म नीति Bheeshma NeetiSutradhar
मित्रानो प्रेम हे रंगाने नाही तर हृदयाने करतात हे एक खरं प्रेमीचं समजू शकतो, तर अशीच एक गोष्ट आहे एका गावतळी मुलीची जिच्या रंगामुळे तिला इतर लोकं टोमणा मारून तिचा स्वतःवर आत्माविश्वास राहत नाही आणि तिच्या आयुष्यात एक व्यक्ती येऊन तिला स्वतःवर प्रेम करायला शिकवतो आणि तिच्याशी प्रेम करतो. तर नेमकी कोणत्या प्रकाराने तिच्या आयुष्यात आनंद येतो? हे जाणून घेण्यासाठी ऐकत राहा "तो श्वास प्रेमाचा" आमच्या फ्री मराठी पॉडकास्ट मध्ये फक्त ऑडिओ पिटारा वर. हे जाणून घेण्यासाठी ऐकत राहा "तो श्वास प्रेमाचा" आमच्या फ्री मराठी पॉडकास्ट मध्ये फक्त ऑडिओ पिटारा वर. Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
Step into an infinite world of stories
English
India