आत्मनिर्भरतेसाठीची `गिअर-शिफ्टिंग`!कोरोनाच्या साठीचा काळ अनेक आव्हाने घेऊन आला पण त्याने काही नव्या संधीही समोर आणल्या. छत्रपती संभाजीनगर येथील विजय गियर्स या उद्योगासाठी आणि विजय दिगंबर मुळे या नेक्स्टजेन उद्योजकासाठी हा काळ आत्मनिर्भरतेच्या दृष्टीने आणि आपल्या उत्पादनांच्या निर्यातीच्या बाबतीत अत्यंत मोलाचा ठरला. एकीकडे त्यांनी आपल्या वडिलांच्या सहकार्याने अद्ययावत रोबोटिक मशीन्सच्या माध्यमातून उत्पादनक्षमतेत भरीव वाढ केली आणि दुसरीकडे परदेशी बाजारपेठेत जम बसविण्यासाठी ठोस पावले उचलली.
21
|
22min