लिमलेटची गोळी : अनिता दाते Limletchi Goli : Anita Dateलिमलेटची गोळी : अनिता दाते
लहान मुलांसाठी लिमलेटची गोळी म्हणजे जीव की प्राण आणि मोठ्या माणसांसाठी पटकन लहानपणात घेऊन जाणारं टाईम मशीन. लिमलेटची गोळी मध्ये आपण आज आपापल्या क्षेत्रात मोठ्या असलेल्या व्यक्तींना त्यांच्या बालपणाकडे घेऊन जाणार आहोत. लिमलेटची गोळीच्या या भागात, प्रसिद्ध अभिनेत्री अनिता दाते आपल्याला तिच्या लहानपणीच्या आठवणींची सैर घडवेल. तिचं लहानपण नाशिकमध्ये गेलं. नाशिकमधल्या त्या काळच्या छोट्या छोट्या गल्ल्या, भव्य गोदावरी नदी, दही पूल, त्यावर येणारा दूध - दह्याचा, चक्क्याचा दरवळणारा गंध, अशा अनेक आठवणींना उजाळा देणारी ही मुलाखत आहे.
कलाकार :अनिता दाते
प्रकार : लिमलेटची गोळी
कालावधी : 00:33:02 तास
निर्माण : स्नॉवेल क्रीएशन्स
Limletchi Goli : Anita Date
Limletchi goli is an interview series diving into the childhood memories of prominent personalities who have been doing exceptional work in their fields. In this Interview we will explore the childhood memories of popular theatre and television actor Anita Date. She dives deep into her childhood memories of the lanes, the Godavari river, the famous Dahi pool and the aromas of milk and curd on the Dahi Pool and the people of her home town Nashik.
Artists : Anita Date
Genre : Limletchi Goli (For All)
Duration : 00:33:02 hrs
Produced By : Snovel Creations
Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
1
|
33min