FC PopCornFilm Companion
बदलत्या जगात तुम्हाला जितक्या भाषा अवगत असतील तितक्या पुढे येण्याच्या संधीही लाभतील. म्हणूनच, `स्टोरीटेल कट्ट्या`वर संतोष देशपांडे यांनी संस्कृतपासून मराठी-कन्नड-मल्यालम अशा कैक भाषांमध्ये पारंगत असणारे विद्वान अभ्यासक, अनुवादक वासुदेव डोंगरे यांना बोलतं केलंय. कर्नाटकातून महाराष्ट्रात येऊन मराठीवर प्रभुत्व मिळवून अन्य भारतीय भाषांवरही तितकेच प्रेम करणारे आणि त्यात आपले वेगळे करिअर घडवणारे भाषातज्ज्ञ वासुदेव डोंगरे यांचा आजवरचा प्रवास त्यांच्याकडून ऐकणे हा एक वेगळा अनुभव ठरतो. हा अनुभव केवळ भाषांवर प्रेम करण्याची प्रेरणाच देत नाही तर स्वतःला नव्याने शोधण्याची ऊर्मी जागवतो. हा पॉडकास्ट युट्यूब वर पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा.
https://youtu.be/g9Gw1U_aMaI
Step into an infinite world of stories
English
India