फक्त अंगाने बारीक असणा-यांनाच फॅशन शोभते असा चुकीचा समज आहे. खरं तर प्रत्येक बाॅडी शेप सुंदर आहे. आपला स्वतःचा बाॅडी शेप आेळखला आणि स्विकारला तर कसं आयुष्यच बदलू शकतं हे जाणून घेऊया ‘Know your body shape’ या भागात.
Step into an infinite world of stories