The Punekar PodcastIdeabrew Studios
ऑर्डर किती रुपयांची आहे, याचा विचार करु नका. जे काम करायचे आहे, ते उत्तम पद्धतीने करा. पैसा आपोआप येतो. उपलब्ध फंडस् चा वापर परिणामकारक पद्धतीने करायला हवा. आर्थिक शिस्त पाळायला हवी. ग्राहकांना संतुष्ट ठेवायला हवे. आम्ही सातत्याने हे फॉलो करतो. `एलमेक इंजिनिअर्स`ची तिसरी पिढी अनुराग मोराणकर जे सांगतात, त्यात दडलं असतं त्या ग्रुपच्या यशाचं रहस्य.
Step into an infinite world of stories
English
India