FC PopCornFilm Companion
नवी पिढी वाचत नाही असं म्हणतात. पण असे अनेक जण आहेत जे पुस्तकं आवडीनं वाचतात आणि ऐकतात देखील. अशातलाच एक म्हणजे अमोघ वैद्य. `पुस्तकी किडा` म्हणून मित्रांमध्ये आणि सोशल मिडियात लोकप्रिय असणाऱ्या अमोघचं वाचनाशी असणारं नातं त्याच्यातील वाचक, लेखकही समृद्ध करुन जातं. स्टोरीटेल आयुष्यात आल्यापासून त्याचं पुस्तकांशी असणारं नातं आणखी बहरतं आहे. स्टोरीटेल कट्ट्यावर साक्षीसोबत अमोघच्या या गप्पांमधून नव्या पिढीतील वाचन-विचार सहजपणे उलगडत जातो.
--
स्टोरीटेल ३० दिवसांसाठी मोफत ऐकण्यासाठी पुढील लिंक वापरा व आस्वाद घ्या येथील हजारो पुस्तकांचा…अगदी अमर्यादित. त्वरा करा. ही ॲाफर केवळ ३१ डिसेंबरपर्यंतच.
[www.storytel.in/pune](www.storytel.in/pune)
Step into an infinite world of stories
English
India
