ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला स्टोरीटेलवर येणारी ईत्र ही गोष्ट म्हणावी तर तुमच्या-आमच्यातलीच. पण त्यात दडलेले भावनिक कंगोरे, सामाजिक आशय आणि नव्या पिढीतील नात्यांमधले बदलते संदर्भ या कथानकाला खोली देतात. गंध पेरण्याची अव्यक्त आस असणाऱ्या अत्तराची कुपिच जणू.
अशा या `ईत्र`च्या लेखिका हीनाकौसर खान आणि ज्याच्या आवाजातून ही कथा फुलली आहे, तो अभिनेता क्षितिश दाते यांच्याशी स्टोरीटेल पब्लिशर सुकीर्त गुमास्ते यांनी स्टोरीटेल कट्ट्यावर साधलेला हा दिलखुलास संवाद.
[https://www.storytel.com/in/en/authors/166133-Heena-Khan](https://www.storytel.com/in/en/authors/166133-Heena-Khan)
स्टोरीटेलवरील पुस्तकांचा आनंद ३० दिवस अमर्यादित लुटण्यासाठी खालील लिंक वापरा. ही ऑफर फक्त ३१ डिसेंबरपर्यंत मर्यादित आहे.
[www.storytel.in/pune](www.storytel.in/pune)
Step into an infinite world of stories
English
India