ऐका, अंधाराच्या हाका!

3.7 Ratings
0
Episode
202 of 539
Duration
24min
Language
Marathi
Format
Category
Non-Fiction

'अंधाराच्या हाका' ही भयकथा मालिका 'स्टोरीटेल' वर नुकतीच दाखल झाली आहे. संवेद गळेगावकर लिखित ही स्टोरीटेल ओरिजिनल मालिका अभिनेते सुव्रत जोशी यांच्या आवाजात आपल्यापुढे आली आहे. या निमित्ताने, 'स्टोरीटेल'च्या पब्लिशर सई तांबे यांनी त्यांच्याशी साधलेला हा मुक्तसंवाद. तत्पूर्वी ऐका, महाराष्ट्रातील काही सांस्कृतिक घडामोडींचा थोडक्यात आढावा.

'अंधाराच्या हाका' हे ऑडिओबुक सिरीस ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा - https://www.storytel.com/in/en/series/72890-Andharachya-Haka-S01E01

सिलेक्ट सबस्क्राईब करण्यासाठी - https://www.storytel.com/in/en/subscriptions#pricePlans


Listen and read

Step into an infinite world of stories

  • Listen and read as much as you want
  • Over 400 000+ titles
  • Bestsellers in 10+ Indian languages
  • Exclusive titles + Storytel Originals
  • Easy to cancel anytime
Subscribe now
Details page - Device banner - 894x1036

Other podcasts you might like ...