झलक - समर्पण

5 Ratings
0
Episode
208 of 539
Duration
27min
Language
Marathi
Format
Category
Non-Fiction

अपार कष्ट करण्याची तयारी आणि तीव्र इच्छाशक्ती असेल तर अशक्य भासणारे कोणतेही ध्येय गाठता येऊ शकते. टिटवाळा येथील अद्ययावत श्रीमहागणपती रुग्णालयाचा प्रकल्प हे त्याचं आदर्श उदाहरण. चांगल्या आरोग्यसेवेपासून वंचित राहिलेल्या या भागात लोकसहभागातून रुग्णसेवेचा मोठा प्रकल्प उभा करण्याचा विक्रांत बापट यांनी केवळ संकल्प सोडला नाही तर त्याच्या सिद्धीसाठी अव्याहत प्रयत्न केले. एक प्रकारचा हा जीवनसंघर्षच; जो ऐकणाऱ्या प्रत्येकास नवी प्रेरणा देऊन जातो. समाजासाठी समर्पित भावनेतून काही करण्याची तळमळ मनात जागवतो. उदय सबनीस यांच्या समर्थ आवाजातून उलगडत जाणारी ही प्रभावी, प्रवाही आणि प्रेरक कहाणी `समर्पण` शब्दाची नेमकी ओळख करुन देते... ऐका या समर्पणची झलक... त्यासोबतच ऐका, स्टोरीटेलवर या आठवड्यात नवं काय येतं आहे, याचा घेतलेला थोडक्यात आढावा.

समर्पण ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा - https://www.storytel.com/in/en/books/samarpan-1581340

सिलेक्ट सबस्क्राईब करण्यासाठी - https://www.storytel.com/in/en/subscriptions#pricePlans


Listen and read

Step into an infinite world of stories

  • Listen and read as much as you want
  • Over 400 000+ titles
  • Bestsellers in 10+ Indian languages
  • Exclusive titles + Storytel Originals
  • Easy to cancel anytime
Subscribe now
Details page - Device banner - 894x1036

Other podcasts you might like ...