FC PopCornFilm Companion
स्टोरीटेल कट्ट्यावर ऐका एक मुक्त संवाद ज्येष्ठ पत्रकार व विज्ञान विश्वचे संपादक अभिजित मुळ्ये यांच्याशी. स्टोरीटेलवर या आठवड्यात नवं काय येतं आहे, हे ऐकतानाच जाणून घ्या आजवर दुर्लक्षित अशा राष्ट्रीय संकल्पनेविषयी. ती म्हणजे, भारतीय राष्ट्रीय दिनदर्शिका. विज्ञानाच्या पायावर आधारित भारताची अधिकृत कालमापन पद्धत कशी विकसित झाली आणि त्यातून साकारलेल्या देशाच्या अधिकृत राष्ट्रीय दिनदर्शिकेविषयी अभिजित मुळ्ये यांनी दिलेली रंजक माहिती आपल्या सर्वांच्या ज्ञानात निश्चितच भर घालते.
स्टोरीटेल सबस्क्राईब करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा - Https://tinyurl.com/yck7rn27
Step into an infinite world of stories
English
India