Daastan-E-IslamDaastan-E-Islam
श्री सुक्तातील मागणं व्यक्तिगत नसून ते व्यापक आहे, असे पूज्य श्री सद्गुरुदास महाराज सांगतात. तसेच अलक्ष्मी, असमृद्धी या संकल्पना म्हणजे काय याचीही उलगड महाराजांनी केलेली आहे. श्रीसुक्त पठणासमवेत ऐकुया त्यात दडला अद्भूत आशय.
Sesli kitapların büyülü dünyasına adım at.
Türkçe
Türkiye