Still Online - La nostra eredità digitaleBeatrice Petrella
स्टोरीटेलवर नुकतीच 'केस नंबर 002' ही ऑडिओ सिरीज रिलीज झालीय. स्टोरीटेलवर नेहमीच क्राईम थ्रिलर कथांना श्रोत्यांचा उदंड प्रतिसाद मिळतो. या ही कथेला उत्तम प्रतिसाद मिळतोय... या निमित्ताने कथेची लेखिका सायली केदार आणि जिच्या दमदार आवाजात ही कथा रेकॉर्ड झालीय अशी अभिनेत्री गीतांजली कुलकर्णी यांच्याशी संवाद साधलाय स्टोरीटेलची पब्लिशर सई तांबे हिने.. तेव्हा नक्की ऐका हा स्पेशल कट्टा!
'केस नंबर 002' ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा - https://www.storytel.com/in/en/series/67672-Case-Number-002
सिलेक्ट सबस्क्राईब करण्यासाठी - https://www.storytel.com/in/en/subscriptions#pricePlans
Step into an infinite world of stories
English
International