3.5
Non-fiction
स्टोरीटेलवर कायमच दर्जेदार ओरिजिनल ऑडिओबुक्सची निर्मिती होत असते. अशीच एक भन्नाट ओरिजिन नुकतीच स्टोरीचेलवर रिलीज झालीय... सिंगल, कमिटेड, कॉम्प्लिकेटेड असं या सिरीजचं नाव असून माधवी वागेश्वरी यांनी ही सिरीज लिहिली आहे. मराठवाडी लहेजा असलेली सुरेखा, पुणेरी सायली आणि मराठवाड्यातलाच सचिन अशा तिघांची ही कथा आहे. या सिरीजला आवाज लाभला आहे अभिनेत्री पूजा ठोंबरे आणि साईनाथ गणुवाड यांचा... तसेच या सिरीजचे पब्लिशर आहेत सुकीर्त गुमास्त. या सर्वांशी संवाद साधला आहे संतोष देशपांडे यांनी... तेव्हा जरूर ऐका हा भन्नाट कट्टा...
सिंगल, कमिटेड, कॉम्प्लिकेटेड ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा - https://www.storytel.com/in/en/series/66232-Single-Committed-Complicated
सिलेक्ट सबस्क्राईब करण्यासाठी - https://www.storytel.com/in/en/subscriptions#pricePlans
Release date
Audiobook: September 25, 2021

Step into an infinite world of stories
Overall rating based on 2 ratings
Download the app to join the conversation and add reviews.
English
International