4
Non-fiction
वाचन, मनन, चिंतन यांतून विचारांना पैलू पडतात आणि विक्रम गोखले यांसारखे महान कलाकार वेगळेपण राखतात. पु.ल. देशपांडे यांचे `एका कोळीयाने` म्हणजे अनुवादित मराठीतील एक मैलाचा दगड. पुलंनी हेमिंग्वेच्या `ओल्ड मॅन अॅंड सी` ला मराठी वाचकांसाठी अनुवादित केलेले हे साहित्यवैभव साक्षात विक्रम गोखले यांच्या आवाजातून रसिकांपुढे स्टोरीटेल घेऊन आले आहे. त्यानिमित्ताने, त्यांच्या रंगलेल्या गप्पा म्हणजे विक्रम गोखलेंच्या आरस्पानी व्यक्तिमत्वाचे चिंतनशील दर्शन घडवते...वैचारिक सुस्पष्टता आणि रोकठोक मांडणी आणि या साऱ्यांभोवती असणारी सुरेल आठवणींची संवेदनशील झालर.... विक्रम गोखले बोलत असताना मन आणि कान यांत जणू फरकच उरत नाही. स्टोरीटेल कट्ट्यावरील हा विशेष पॉडकास्ट रसिकांसाठी सस्नेह सादर. `एका कोळीया`ने ऐकण्यासाठी क्लिक करा- https://bit.ly/2Tv3j4I स्टोरीटेलवरील हजारो गोष्टींचा आस्वाद ३० दिवस निःशुल्क घेण्यासाठी https://bit.ly/2WZ4JXD येथे क्लिक करा.
Release date
Audiobook: May 23, 2020

Step into an infinite world of stories
Overall rating based on 6 ratings
Thought-provoking
Mind-blowing
Informative
Download the app to join the conversation and add reviews.
English
International