3.8
2 of 5
Self-help & Personal development
फिल्म इंडस्ट्री, बॉलीवूड आणि झगमगाट ...मग कोणतीही पिढी असो. अगदी दिलीप,राज,देव पासून आज पर्यंत... उत्सुकता कधीच कमी नाही होतं, कमी नाही झाली . गॉसिप असो, मनोरंजन असो वा contravasy ...या सो कॉल्ड इंडस्ट्री ने भरपूर दिलंय..... या इंडस्ट्री कडे करिअर म्हणून बघणारे अनेक आहेत... विशेषतः तरुण पिढी... आणि प्रत्यक्ष सेट वर जावून काय घडतं ही उत्सुकता तर आपल्या सर्वांनाच असते.... भाग दोन तीन मध्ये जाहिरातीच्या पडद्यामागे काय चालतं याचा आढावा घेवू ... यशोधन बाळ आणि प्रसाद भारदे समवेत ... © Yashodhan Bal;Zankar Editorial
© 2021 Zankar (Audiobook): 9789390793280
Release date
Audiobook: September 17, 2021

Step into an infinite world of stories
Overall rating based on 4 ratings
Cozy
Informative
Page-turner
Download the app to join the conversation and add reviews.
English
International