4.2
3 of 12
Non-fiction
अचानक अभिव्यक्तीचा महापूर का येतो? विरोधी बोलण्याचं धाडस आज का होत नाही? राजकारण केवळ एक सकस धंदा आहे? विचारवंतांना मुक्तपणे बोलावं, काही लिहावं असं का वाटतं नाही? राजकारणातून करुणा संपली आहे का? पुणेकर कुणाला म्हणावं? फॉलोवर्सच्या मागे लागावं का? आता तंत्रज्ञान मानवाला पेलवत नाही? माणसानं विश्वाची वाट लावली?
चातुरस्र अभिनेता गिरीश कुलकर्णी यांची दशकवेधच्या निमित्ताने घेतलेली मुलाखत.
Release date
Audiobook: December 26, 2020
Tags

Step into an infinite world of stories
Overall rating based on 118 ratings
Thought-provoking
Mind-blowing
Informative
Download the app to join the conversation and add reviews.
English
International