4.7
243 of 365
Religion & Spirituality
दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात... अव्यक्त मूलप्रकृती, पंच कर्मेंद्रियं आणि पंच ज्ञानेंद्रियं आणि अकरावं मन त्याचप्रमाणे ज्ञानेंद्रियांचे शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध असे पाच म्हणजे एकूण दहा विषय, त्याचप्रमाणे इच्छा, द्वेष, सुख-दुःख, चेतना हे प्राणाधिकांचा व्यापार, धैर्य आणि संघात म्हणजे देह आणि इंद्रियं यांचा संयोग हे विकारांनी युक्त असं क्षेत्र आहे. भगवान त्याविषयी या भागात ज्ञान देत आहेत.
Release date
Audiobook: August 31, 2021

Step into an infinite world of stories
Overall rating based on 48 ratings
Informative
Inspiring
Motivating
Download the app to join the conversation and add reviews.
English
International