4.7
298 of 365
Religion & Spirituality
दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात...
दैवी संपत्ती मोक्षाला कारण होते आणि असुरी संपत्ती बंधनाला कारण होते. या लोकात दैवी आणि असुरी असे दोन स्वाभाविक प्रकार असतात. दैवी प्रकाराचं वर्णन मी यापूर्वी केलं; आता असुरी प्रकाराविषयी ऐक, असं भगवान अर्जुनाला सांगतात. असुरी स्वभावाचे लोक प्रवृत्ती आणि निवृत्ती जाणत नाहीत; अर्थात विधिनिषेध जाणत नाहीत. त्यांच्यामध्ये पवित्रता, सदाचार आणि सत्याचं भानही नसतं.
undefined: October 25, 2021

Step into an infinite world of stories
Overall rating based on 29 ratings
Informative
Inspiring
Motivating
Download the app to join the conversation and add reviews.
English
International