4.8
302 of 365
Religion & Spirituality
दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात... अनेकविध चिंतांनी ग्रस्त झालेले आणि मोहजालामधे अडकलेले असुरी वृत्तीचे लोक इंद्रियतृप्तीमधे अधिकाधिक आसक्त होत जातात आणि नरकामधे पतित होऊन पडतात... काम, क्रोध आणि लोभरूपी तीन प्रकारची आत्मविघातक नरकाची द्वारं आहेत. म्हणून या तिहींचा माणसानं त्याग करावा.
undefined: October 29, 2021

Step into an infinite world of stories
Overall rating based on 30 ratings
Informative
Motivating
Inspiring
Download the app to join the conversation and add reviews.
English
International