4.8
307 of 365
Religion & Spirituality
दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात... सात्त्विक लोक देवांची उपासना करतात. राजस लोक यक्ष-राक्षसांची पूजा करतात. तर तामस लोक प्रेत-पिशाच्च आणि भुतांची पूजा करतात. कामासक्तीनं प्रेरित झालेले असे दांभिक आणि अहंकारी लोक स्वत:च्याच मनानं आणि बुद्धीनं अशास्त्रीय तप करतात. भगवान सांगतात, शास्त्रनिषिद्ध घोर अनुष्ठान करून शरीरात राहिलेल्या मलाच ते पीडा देतात. असे लोक असुरी निष्ठा बाळगणारे असतात. उपासकानं सारासार विवेक जागृत ठेवला पाहिजे. हृदयात स्थिर केलेल्या देवाची शास्त्रशुद्ध उपासना करणं ही श्रेष्ठ उपासना असते. त्याचं फळही सर्वश्रेष्ठच असतं.
Release date
Audiobook: November 3, 2021

Step into an infinite world of stories
Overall rating based on 29 ratings
Informative
Motivating
Inspiring
Download the app to join the conversation and add reviews.
English
International