4.8
336 of 365
Religion & Spirituality
दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात... जी त्रिगुणासहित आहे ती प्रकृती; आणि त्रिगुणातीत आहे ते ब्रह्म. प्रकृतीचा खेळ सुरू झाल्यावर सत्त्व, रज आणि तम हे त्रिगुणच तिचे प्रमुख आधार ठरले. देवलोक, मनुष्यलोक अथवा सृष्टीमधे कुठेही गेलं तरी या त्रिगुणांचं अस्तित्व असतंच असतं. त्याशिवाय मनुष्य-प्राणी-देव यांसहित सृष्टीच संभवत नाही.
Release date
Audiobook: December 2, 2021

Step into an infinite world of stories
Overall rating based on 25 ratings
Inspiring
Informative
Motivating
Download the app to join the conversation and add reviews.
English
International