4.7
Non-fiction
मराठी साहित्यविश्वातील एक आघाडीचे साहित्यकार म्हणून द.मा. मिरासदार ओळखले जातात. द.मा. मिरासदारांनी ग्रामीण व नागरी अशा दोन्ही प्रकारच्या कथा लिहिल्या. पण ते ग्रामीण विनोदी कथालेखक म्हणून सर्वांना माहिती आहेत याचे कारण प्रामुख्याने ग्रामीण कथेला द.मा.मिरासदार, व्यंकटेश माडगूळकर आणि शंकर पाटील या तीनही लेखकांनी महाराष्ट्राच्या कानाकोप-यात जाऊन कथाकथनाचे कार्यक्रम केले व मराठी कथेला सर्वसामान्य वाचकांपर्यंत पोहचवले. द.मा.मिरासदार यांचा जन्म १४ एप्रिल १९२७ रोजी झाला. त्यामुळे २०२६-२७ हे त्यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. या निमित्ताने त्यांनी स्वतः वाचलेल्या निवडक कथांचे सादरीकरण या व्यासपीठावर प्रकाशित करत आहोत. या कथांपैकी फुकट ही कथा मिरासदारांच्या सुरूवातीच्या गाजलेल्या कथांपैकी एक आहे.
Release date
Audiobook: June 16, 2026
Listen and read without limits
800 000+ stories in 40 languages
Kids Mode (child-safe environment)
Cancel anytime
Listen and read as much as you want
9.99 € /month
Offline Mode
Kids Mode
Cancel anytime