कर्ता
एखाद्या घरातला कर्ता त्याच्या ऐन उमेदीत, व्यावसायिक करिअरच्या अगदी कळसाध्यायावर असताना जर त्याच्या जिवलगांना सोडून गेला तर त्याची छाया पूर्ण घराला वेढून टाकते. पण घरातला एखादा सदस्य असा असतो की तश्या परिस्थितीतही तो सदस्य मीपणा सोडत नाही. ‘माई’ ही या कथेतली व्यक्तिरेखा अगदी अशीच ! पोटचा मुलगा अगदी त्याच्या एन उमेदीच्या काळात हे जग सोडून गेला आहे, हे त्या कधीकधी विसरतात की काय, अशी शंका येण्याइतपत कजाग, खाष्ट आणि अति प्रॅक्टिकल स्वभावाच्या या माई.
सगळ्यांच्या दु:खावर हळूहळू फुंकर घालत, आलेल्या संकटातून हळूहळू वाट काढत माईंच्याही नकळत कुटुंबाचं कर्तेपण कोवळ्या वयात स्वतःकडे घेणारा ‘ऋषी’ हा कथेचा नायक. पण कथेत इतरही अनेक पात्रं रंग भरण्याचं काम करतात. माईंची इतर अपत्ये, ऋषीची मैत्रिण, घरातली इतर नोकर मंडळी या सर्वांना बरोबर घेऊनच ही कथा पुढे सरकते
© 2025 Zankar Audio Cassettes (Audiobook): 9789364385855
Release date
Audiobook: September 22, 2025
Listen and read without limits
800 000+ stories in 40 languages
Kids Mode (child-safe environment)
Cancel anytime
Listen and read as much as you want
9.99 € /month
1 account
Unlimited Access
Offline Mode
Kids Mode
Cancel anytime