सु.शी.चा लाडका हिरो , अमर विश्वासाची कोर्ट रूम कादंबरी ..... एखादा कुशल चित्रकार विविध रंगाचे स्ट्रोक कॅनव्हॉसवर चितारत चितारत एक क्षणी एका वेगळ्याच रंगाच्या हलक्याश्या स्ट्रोकने त्या चित्राला जबरदस्त अर्थ मिळवून देतो , तसेच अमर विश्वास वेगवेगळे पैलू मांडत शेवटी एका वेगळ्याच क्लूनं आपल्या अशिलाची फासात अडकलेली मान सोडवतो. उत्कंठा वाढवणारी एक अनोखी कहाणी .. 'ऑब्जेक्शन युअर ऑनर ', कृणाल अळवे यांच्या आवाजात.
© 2020 Storyside IN (Audiobook): 9789353815288
Release date
Audiobook: March 17, 2020
Listen and read without limits
800 000+ stories in 40 languages
Kids Mode (child-safe environment)
Cancel anytime
Listen and read as much as you want
9.99 € /month
Offline Mode
Kids Mode
Cancel anytime