Listen and read

Step into an infinite world of stories

  • Read and listen as much as you want
  • Over 1 million titles
  • Exclusive titles + Storytel Originals
  • 7 days free trial, then €9.99/month
  • Easy to cancel anytime
Subscribe Now
Details page - Device banner - 894x1036
126 Ratings

4.3

Duration
2H 31min
Language
Marathi
Format
Category

Fiction

‘पु रु ष’ हे जयवंत दळवी यांचे नाटक प्रक्षोभक व वाचकाला अंतर्मुख करणारे आहे.

प्रत्यक्षात पाहायला मिळते, ते नाटक जळजळीत आहे. नाटकाचा एकूण परिणाम मानवी मूल्ये जतन व्हावीत, असाच आहे. समाजरचनेतील ज्या पुरुषी अहंकाराने स्त्रीचा नाश केला व तिचे एक खेळणे बनविले आहे, त्या पुरुषत्वाचाच द्वेष तिच्या मनात जागा झाला, तर काय चूक आहे ? हा केवळ एक बलात्कार नाही, तर ती एक बलात्कारी वृत्ती आहे आणि त्या वृत्तीची अखेर व्हावी, म्हणून या नाटकाची नायिका-अंबिका आपल्या देहाची समिधा करते. हे यज्ञकुण्ड आहे आणि या यज्ञकुण्डात सारे अनृत जळालेच पाहिजे. जाळून टाकता येत नसेल तर यज्ञकुण्डाची महती काय ? म्हणून ‘पु रु ष’ हे नाटक नाही, तर ते एक धगधगणारे अग्निकुण्ड आहे. मदांध राजसत्ता, बोलघेवडे सुधारक किंवा दिखाऊ स्वातंत्र्यसैनिक हे केवळ यज्ञाला निमित्त आहेत. महाभारतातील अंबेची ही कहाणी आहे.

© 2020 Storyside IN (Audiobook): 9789353814366

Release date

Audiobook: February 26, 2020

Others also enjoyed ...

This is why you’ll love Storytel

  • Listen and read without limits

  • 800 000+ stories in 40 languages

  • Kids Mode (child-safe environment)

  • Cancel anytime

Unlimited stories, anytime
Time limited offer

Unlimited

Listen and read as much as you want

9.99 € /month
  • 1 account

  • Unlimited Access

  • Offline Mode

  • Kids Mode

  • Cancel anytime

Try now