4.1
3 of 4
Self-help & Personal development
रोल प्ले माणसाचं मन गोष्टीत रमतं म्हणतात. गोष्ट मग ती पिक्चरची असो, एखादी वेब सिरीज असो की नाटक असो. समोर पडद्यावर जे काही सुरूय ते खोटंय हे माहिती असूनही, आपण त्या कथानकात आणि पात्रांमध्ये रमून जातो. हीच गोष्ट सेक्स लाईफला अॅप्लाय करत रोल प्लेसारख्या टेक्निकनं सेक्समधला तोच तोपण मोडता येतो का, जाणून घेऊया या एपिसोडमध्ये.
Release date
Audiobook: March 10, 2022

Step into an infinite world of stories
Overall rating based on 28 ratings
Informative
Boring
Heartwarming
Download the app to join the conversation and add reviews.
English
International