Step into an infinite world of stories
दोन टोकांचे अंतर असलेले सर्व आयुष्य... एक चित्र वरवर हलक्या फुलक्या पण आतून दाट गहिर्या रंगाने रंगलेले... सोपी, मार्मिक, सहृदय, अवीट गोडीची, ओघवती आणि अकृत्रिम भाषा... कारुण्याचे झरे नि हास्याची कारंजी.... डोळ्यात पाणी आणणारी.... कधी हसून हसून तर कधी गहिवरून! प्रसंग करुण असो नाहीतर भीषण...प्रसंगाचे औचित्य न गमावता सूक्ष्म विनोदाची झालर असतेच असते... कला आणि सत्यता एकत्र करता करता लक्ष्मीबाई जेव्हा स्वत:च लेखणी बनतात...!
ज्या काळी महिला घराबाहेर पडत नसत त्याकाळी एक बाई १९३३ सालच्या कवी संमेलनाची स्वागताध्यक्षा होऊन आपल्या धारदार भाषणाने कवी संमेलन गाजवते ही आश्चर्याचीच गोष्ट! स्मृतिचित्रे या आत्मकथनातून लक्ष्मीबाई टिळक यांनी तत्कालिन सामाजिक व्यवस्थेचे चित्रण केले आहे. केवळ स्त्रियांच्याच नव्हे तर एकूण मराठी साहित्यात या आत्मचरित्राचे मोलाचे स्थान आहे.
५ डिसेंबर १९३४ रोजी ‘स्मृतिचित्रें’चा पहिला भाग तात्यासाहेब कोल्हटकरांनी प्रकाशित केला. त्यानंतर ‘स्मृतिचित्रें’ने मराठी मनावर जे गारुड घातले आहे, ते आजतागायत कायम आहे.
Smrutichitre is very important book in marathi litreture. It is not only autobiography of Laxamibai Tilak but also social history of1860 to 1920. LaxmiBai Tilak's Smruti chitre written originally in marathi and later transleded in English by Josephine. Laxmi Bai Tilak has given message to women of the country how to find their own identity, Smruti chitre is presented as a one woman show.
© 2019 Storyside IN (Audiobook): 9789353642389
Release date
Audiobook: March 8, 2019
Listen and read without limits
800 000+ stories in 40 languages
Kids Mode (child-safe environment)
Cancel anytime
Listen and read as much as you want
1 account
Unlimited Access
Offline Mode
Kids Mode
Cancel anytime
English
International