2.8
Short stories
अतिसौजन्य आणि भिडस्तपणा हे गुण नसून माणसाचे शत्रू आहेत. त्यामुळे प्रसंगी प्राणाशीही गाठ पडू शकते. आध्यात्मिक क्षेत्रातल्या एका पाद्रीची तशा स्वभावामुळे काय अवस्था होते, हे पाहून हसता हसता आपल्या डोळ्यांत पाणी येईल. त्यातून धडा घेतला तरच ठीक नाही तर आपल्यावरही तशी वेळ कधी येईल, सांगता येत नाही. ऐका, ‘सौजन्याचा बळी’ ही स्टीफन लीकॉकलिखित, रविंद्र गुर्जर यांनी अनुवादित केलेली कथा दीप्ती सिधये यांच्यासह.
© 2022 Storyside IN (Audiobook): 9789355446831
Translators: Ravindra Gujar
Release date
Audiobook: January 10, 2022

Step into an infinite world of stories
Overall rating based on 82 ratings
Boring
Funny
Cozy
Download the app to join the conversation and add reviews.
English
International